दौंड तालुक्यातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

 

दौंड प्रतिनिधी,
प्रा.सुनिल नगरे

दौंड तालुक्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या पक्षप्रचार व कामकाजामुळे शिवसेना बळकट होत चालली आहे. दिवसेंदिवस इतर पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते, तसेच समर्थक शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत.
दि.23 मे रोजी दौंड तालुक्यातील अनेक युवा कार्यकर्ते यामध्ये साहेबराव शितोळे,निखिल शितोळे, रितेश शितोळे, अमोल कुऱ्हाडे, शुभम ढमे आदींनी शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय केडगाव येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी महेश पासलकर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले, तसेच आपल्या पक्षात सर्वांना समान वागणूक दिली जाते,त्यामुळे युवा कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्लाही यावेळी महेश पासलकर यांनी दिला.
याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख हनुमंत निगडे,माऊली आहेर, शंकर शितोळे,प्रशांत शितोळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Google Ad

62 thoughts on “दौंड तालुक्यातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

  1. Very well written article. It will be supportive to everyone who utilizes it, includingme. Keep up the good work – looking forward to more posts.my blog; keeping kids occupied while travelling

  2. With regards to receiving many things done effortlessly, quickly, and comparatively painlessly,
    your personal computer will be the most extraordinary creation of them all.

  3. 931416 856492The luxury proposed may possibly be incomparable; citizens are never fail to looking for bags can be a Native goals. The idea numerous insert goals uniquely to push diversity with visibility during the travel and leisure arena. Hotels Discounts 963187

  4. วันนี้ถ้าหากอยากจะพนันบอล ไม่ว่าจะเป็นบอลโดดเดี่ยว บอลสเต็ป บอลสด ก็สามารถทำเป็นง่ายๆโดยไม่ต้องเดินทางไปโต๊ะบอลให้ยุ่งยาก เพียงแต่เข้ามาที่ UFABET คุณก็สามารถร่วมบันเทิงใจกับเราได้ในทันที ฝากถอนอัตโนมัติไม่ยุ่งยากสะดวกรวดเร็วไม่มีอันตราย

  5. I do agree with all of the ideas you’ve presented in your post. They’re really convincing and will definitely work. Still, the posts are very short for beginners. Could you please extend them a little from next time? Thanks for the post.

Leave a Reply

Your email address will not be published.