जुने भिगवन ते मंगलदृष्टी पाण्याच्या पाइपलाइनचे काम पूर्ण: भिगवनकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागणार

 

भिगवन प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

भिगवन येथील ग्रमपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य यांच्या कामाचा धडाका सुरूच असून, जुने भिगवन ते मंगलदृष्टी इथपर्यंत ची पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दि.१ मे रोजी पासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे भिगवनकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. या नवीन पाइपलाइन मुळे जवळजवळ २ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची साठवण, टाकीत होणार असून त्यातील सुमारे १ लाख ७० हजार लि. पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

या नवीन पाइपलाइन मुळे विशेषतः येथील वॉर्ड क्र.२,३,व ४ मधील नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार आहे.आणि वॉर्ड क्रमांक १ व २ साठीही स्वतंत्र पाणीपुरवठा होणार आहे.

या पाइपलाइन करता साधारणतः ८ लाख रुपये खर्च झाला असून याकरिता हरीश लुंड यांनीही आर्थिक मदत केली आहे.
या नवीन पाइपलाइन मुळे गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून,ग्रामपंचायतीच्या
कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी सरपंच तानाजी वायसे, पिंटू शिंदे,अशोक शिंदे, मा. सरपंच पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, हरीश लूंड, संजय रायसोनी,तुषार क्षीरसागर,जयदीप जाधव,दत्ता धवडे, जावेद शेख,कपिल भाकरे, सत्यवान भोसले, गुराप्पा पवार, रुपेश क्षीरसागर, मच्छिंद्र खडके, काळे व ग्रा. प. कर्मचारी उपस्थित होते.

* आम्ही राजकारण न करता जनेतेने ज्या विश्वासाने निवडून दिले आहे. त्या विश्वासाला कामाच्या माध्यमातून पात्र राहणार आहे. या पाइपलाइन मुळे पाणी प्रश्न सुटण्यास हातभार लागणार आहे.
– तानाजी वायसे,सरपंच भिगवन

* आम्ही विकास कामांना प्राधान्य देणार असून, इतरांप्रमाणे फक्त विकास कामांच्या नुसत्या वल्गना करणार नाही तर ते करून दाखवणार आहोत. भविष्यातही अनेक विकासकामे मार्गी लावणार आहे.
– पराग जाधव- मा. सरपंच भिगवन

Google Ad

24 thoughts on “जुने भिगवन ते मंगलदृष्टी पाण्याच्या पाइपलाइनचे काम पूर्ण: भिगवनकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागणार

  1. Can I just say what a comfort to find a person that truly knows what they are discussing on the internet. You certainly realize how to bring an issue to light and make it important. More and more people really need to check this out and understand this side of the story. I was surprised that you are not more popular since you surely possess the gift.|

  2. Hi there! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and tell you I really enjoy reading through your articles. Can you suggest any other blogs/websites/forums that cover the same subjects? Thank you so much!|

  3. Hi! I could have sworn I’ve visited this website before but after browsing through some of the articles I realized it’s new to me. Nonetheless, I’m definitely pleased I came across it and I’ll be book-marking it and checking back often!|

  4. Hi there! I know this is somewhat off topic but I was wondering if you knew where I could get a captcha plugin for my comment form? I’m using the same blog platform as yours and I’m having problems finding one? Thanks a lot!|

  5. Hi there! Would you mind if I share your blog with my myspace group? There’s a lot of people that I think would really enjoy your content. Please let me know. Cheers|

Leave a Reply

Your email address will not be published.