डिकसळ मधील विविध विकासकामांची माहिती मिळविण्यासाठी “माहितीच्या अधिकाराचा” वापर: अर्जदार प्रतीक्षेत

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

डिकसळ (ता.इंदापूर) येथे जिल्हा परिषदेच्या मार्फत मंजूर झालेल्या स्मशानभूमी, कुस्ती आखाडा, व्यायाम शाळा, सभामंडपाचे कामाबाबतची माहिती व कागदपत्रे मिळण्यासाठी जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांच्याकडे १ एप्रिल रोजी जिजाराम दादा पोंदकुले यांनी वरील विषयी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे.

सदर माहिती तीस दिवसात अर्जदारास मिळणे बंधनकारक आहे परंतु हा कालावधी उलटुन गेल्याने माहिती लवकर मिळवण्यासाठी अर्जदार यांनी प्रथम अपिलीय माहिती अधिकारी,इंदापूर यांच्याकडे अपील

याविषयी येथील माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक दत्तात्रय परदेशी यांचेशी संपर्क साधला असता, अर्जातील माहिती ही जिल्हा परिषद विभागाकडून मागवुन द्यायची आहे परंतु कोरोणा महामारीच्या प्रशासकिय कामामुळे विलंब लागला असून, लवकर माहिती घेऊन अर्जदारास देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Google Ad

9 thoughts on “डिकसळ मधील विविध विकासकामांची माहिती मिळविण्यासाठी “माहितीच्या अधिकाराचा” वापर: अर्जदार प्रतीक्षेत

  1. 267117 534258I like the valuable data you supply in your articles. Ill bookmark your weblog and check once again here often. Im quite certain Ill learn plenty of new stuff right here! Very best of luck for the next! 75671

  2. 219269 460203Its like you read my mind! You appear to know so significantly about this, like you wrote the book in it or something. I think that you can do with some pics to drive the message home a bit, but instead of that, this is amazing blog. A amazing read. Ill surely be back. 340179

  3. 228042 301851An fascinating discussion is worth comment. I feel that you want to write much more on this matter, it could not be a taboo topic but typically individuals are not enough to speak on such topics. Towards the next. Cheers 933967

Leave a Reply

Your email address will not be published.