अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन!

भिगवण प्रतिनिधी, १७/०९/२०२०
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण जवळील मदनवाडी पुलाखाली (दि.१६ रोजी) एका सायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदरचा सायकलस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर सायकलस्वाराची तातडीने ओळख पटविणे गरजेचे आहे. तरी वरील फोटोतील दिसणाऱ्या युवकाबद्दल कोणास माहिती असल्यास ८५५२८७४४३४, ९८२३६४४७४४ या नंबरवर तत्काळ माहिती देऊन सहकार्य करण्याचे आव्हान भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने व तपास अधिकारी रमेश भोसले यांनी केले आहे.

तरी आपण सर्व वाचकांनी सामाजिक बांधिलकी म्हणुन सोशल मिडीयाच्या सहाय्याने हा मॅसेज सर्वत्र पाठवून ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे.

Google Ad

6 thoughts on “अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन!

  1. 380581 652572When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and from now on whenever a comment is added I purchase four emails sticking with the same comment. Maybe there is by any indicates you might get rid of me from that service? Thanks! 687117

  2. 397513 168058Soon after study several with the blog posts on your personal site now, we really like your way of blogging. I bookmarked it to my bookmark internet web site list and are checking back soon. Pls consider my web-site likewise and make me aware in case you agree. 345465

  3. 582740 551757I was recommended this internet website by my cousin. Im not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my trouble. Youre incredible! Thanks! 66887

Leave a Reply

Your email address will not be published.