गांधी जयंती निमित्त सायकल क्लबच्या वतीने वृक्षरोपणाचे आयोजन

 

भिगवण प्रतिनिधी:

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान घोषणेचे प्रणेते देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील नॅशनल गॅरेज या ठिकाणी भिगवण सायकल क्लबच्या वतीने वृक्ष रोपणाचे आयोजन करण्यात आले होते.

भिगवण सायकल क्लबच्या वतीने निसर्गाचा समतोल राखला जावा या उद्देशाने आठवड्यातील प्रत्येक शनिवारी वृक्षरोपणाचे आयोजन करण्यात येते. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून नॅशनल गॅरेज याठिकाणी निसर्गाचा समतोल राखला जावा या उद्देशाने वीस ते पंचवीस देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सायकल क्लबचे २०ते २५ सदस्य यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल ग्रुपचे शेख बंधू यांनी केले होते.

Google Ad

163 thoughts on “गांधी जयंती निमित्त सायकल क्लबच्या वतीने वृक्षरोपणाचे आयोजन

  1. [url=https://stromectol.life/#]stromectol 12 mg tablets[/url] order stromectol over the counter

  2. Pingback: meritking
  3. Pingback: elexusbet
  4. Pingback: madridbet
  5. Pingback: eurocasino
  6. Pingback: meritroyalbet
  7. Pingback: meritroyalbet
  8. Pingback: madritbet
  9. You probably judgemental presently, but when you’re on the fence, or if you’re merely wondering what generating the change would-be like, below are a few critical variances between dwell and online blackjack play.

Leave a Reply

Your email address will not be published.