भिगवण येथील डॉक्टरांच्या उपचारामुळे सर्पमित्राला मिळाले जीवदान

 

भिगवण प्रतिनिधी :

नागरी वस्तीमध्ये आढळुन आलेला नाग पकडत असताना विषारी नागाचा दोनदा सर्पदंश झाल्यामुळे अत्यवस्थ होऊन जीवास धोका निर्माण झालेल्या राशीन(ता.कर्जत, जि. अहमदनगर) येथील सर्पमित्राला येथील यशोधरा आय.सी.यु. मधील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत जीवदान दिले. बेशुध्द अवस्थेत रुग्नालयांमध्ये दाखल झालेल्या सर्पमित्राला यशोधरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जीवदान दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
राशीन(ता.कर्जत,जि. अहमदनगर) येथील शिवदास कटके हे कर्जत तालुक्यांमध्ये सर्वत्र सर्पमित्र म्हणुन परिचित आहेत. परिसरांमध्ये कोठेही साप दिसल्यानंतर त्यांना बोलाविण्यात येत असते ,कटके यांनी आत्तापर्यंत तीन हजार साप पकडुन सुरक्षित स्थळी सोडले आहेत. राशीन येथील लोकवस्तींमध्ये साप दिसल्यानंतर तातडीने कटके यांना बोलाविण्यात आले.ते कोणतीही दिरंगाई न करता घटनास्थळी दाखल झाले. पाहताक्षणी सदर साप ही विषारी नाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शिताफीने नाग पकडला परंतु त्यादरम्यान नागाने त्यांच्या उजव्या मनगटावर दंश केला त्यामधुन सावरत असतानाच नागाने पुन्हा डाव्या हातावरही दुसरा दंश केला. यापुर्वीही साप पकडत असताना त्यांना सर्पदंश झाला होता त्यामुळे यावेळीही त्यांनी सर्पदंशानंतर तातडीने रुग्नालयामध्ये न जाता दोन तास घरगुती उपचार केले. सर्पदंशानंतर उपचारासाठी महत्वाचे असलेले पहिले दोन तास दवडल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यानंतर त्यांना येथील यशोधरा आय.सी.यु. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु त्यापुर्वीच त्यांची शुध्द हरपली व ते धोकादायक परिस्थितीमध्ये पोहोचले होते.

सर्पदंशाचा परिणाम म्हणुन हातावर सुज, पोटांमध्ये रक्तस्त्राव सुरु होऊन त्यांना व्हेंटीलेटर ठेवावे लागले. डी.डायमर पातळीही सात हजार पाचशेच्या पुढे केल्यामुळे ते धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले होते. यशोधरा आय.सी.यु.मधील डॉक्टरांनी तातडीने हालचाली करत रुग्नास सर्वप्रथम प्रतिविष देऊन प्लाझ्मा दिला.पोटातील रक्तस्त्राव थांबविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात आले. चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रुग्न शुध्दीवर आला. त्यानंतर सर्पदंशाने झालेल्या जखम सडण्याची शक्यता विचारात घेऊन उपचार करण्यात आले. रुग्नास धोकादायक अवस्थेतुन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. रुग्नावर येथील यशोधरा आय.सी.यु हॉस्पिटलमधील डॉ. उदयसिंह दत्तु, डॉ. ज्ञानेश्वर रेणुकर, डॉ. महेश गाढवे यांनी उपचार केले.

याबाबत सर्पमित्र शिवदास कटके म्हणाले, तीन हजार साप पकडल्यामुळे व साप पकडताना अनेकदा सर्पदंश झाल्यामुळे हा सर्पदंशही गांभीर्याने घेतला नव्हता. कदाचित विषारी नाग व विषाची मात्रा शरिरांमध्ये जास्त प्रमाणात गेल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला होता. यशोधरा आय.सी.यु.मधील डॉक्टराच्या प्रयत्नांमुळेत माझे प्राण वाचले.

याबाबत उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, अत्यवस्थ स्थितीमध्ये रुग्न आला होता. रुग्नाची अवस्था विचारात घेऊन तातडीने प्रतिविष, प्लाझ्मा आदी आधुनिक उपचार पध्दतीचा अवलंब करुन रग्नाच्या पोटातील रक्तस्त्राव थांबवुन प्रथम धोकादायक पातळीतुन बाहेर काढले. धोकादायक स्थितीतील रुग्नाचे प्राण वाचवु शकलो याचे समाधान आहे.

Google Ad

448 thoughts on “भिगवण येथील डॉक्टरांच्या उपचारामुळे सर्पमित्राला मिळाले जीवदान

  1. [url=https://clomid.quest/]buy clomid uk[/url] [url=https://synthroid.quest/]synthroid 100 mcg price in india[/url] [url=https://cialisdrb.com/]cialis from canada[/url] [url=https://fluoxetine.today/]fluoxetine for sale online[/url] [url=https://buydisulfiram.com/]antabuse no prescription[/url]

  2. [url=https://dexamethasone.live/]dexamethasone tablets 1.5 mg[/url] [url=https://cialisnoprescription.com/]buy generic cialis online[/url] [url=https://ivermectinktabs.com/]stromectol usa[/url] [url=https://buyduloxetine.com/]240 mg cymbalta[/url] [url=https://zithromax.monster/]cheap zithromax pills[/url]

  3. [url=https://buycialis20mgrx.monster/]cialis viagra online[/url] [url=https://viagratabletforsaleonline.quest/]buy cheap viagra online canadian pharmacy[/url] [url=https://ordercheapviagratabletsonline.quest/]buy viagra online south africa[/url] [url=https://bestviagratabletsbuying.quest/]order viagra online canada[/url] [url=https://cialischeapmedicationonlinedrugstore.monster/]cialis 100mg tablets[/url] [url=https://viagradrugstore.quest/]generic viagra brands[/url] [url=https://viagramedicineforsaleonline.monster/]viagra pills price in usa[/url] [url=https://genericviagra50tabs.quest/]generic viagra online pharmacy canada[/url] [url=https://viagragenericpillsforsale.quest/]viagra prescription india[/url] [url=https://buyingcheapcialis20mg.monster/]can you buy cialis in canada[/url]

Leave a Reply

Your email address will not be published.