रुग्णसंख्या,बेड,व इतर सर्व अद्ययावत माहिती मिळणेसाठी तालुका समन्वयक नेमावेत : तेजस देवकाते यांची मागणी

 

भिगवन प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असून या संकटामध्ये रुग्णालयाच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांचे बिल मोठ्या प्रमाणात आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.याबाबत रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासनामध्ये सातत्याने वादावादीचे प्रसंग घडतात. त्यामुळे बारामती तालुक्याच्या धर्तीवर इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बिलाची प्रत्यक्ष तपासणी करून योग्य ते बिल आकारले आहे की नाही याबाबत तपासणी करणे,तसेच तालुक्यामध्ये दररोज दाखल होणारे रुग्ण व डिस्चार्ज मिळालेले रुग्ण आणि त्यातून दररोज उपलब्ध होणारे बेड याची माहिती मिळणे व पॉझिटिव रुग्णांना आवश्यकतेनुसार दररोज उपलब्ध होणारे रेमडेसिविर इंजेक्शन याबाबतची माहिती तालुक्यातील हॉस्पिटल निहाय दररोज तालुक्यातील जनतेला समजण्यासाठी आपल्या विभागामार्फत एक “तालुका समन्वयक” नेमून त्यांनी सर्व माहिती संकलित करून अद्ययावत माहिती संपूर्ण तालुक्याला आपल्या माध्यमातून समाजमाध्यमांद्वारे नियमित द्यावी.अशी मागणी मदनवाडी चे उपसरपंच तेजस देवकाते यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार इंदापूर यांच्याकडे केली आहे.

निवेदनात असेही म्हटले आहे की, रुग्णाच्या नातेवाईकांना गंभीर स्थितीमध्ये बेड शोधण्यासाठी जी धावपळ करावी लागते ती यामुळे थांबेल.त्याचबरोबर रुग्णालयासोबत बिल कमी करण्यासाठी होणारे दैनंदिन वादावादीचे प्रसंग टळतील व गंभीर रुग्णांना आवश्यक प्रसंगी रेमडीसीविर तात्काळ उपलब्ध होतील.त्यायोगे रुग्णांची होणारी हेळसांड व नातेवाईकांची होणारी धावपळ थांबण्यास निश्‍चितपणे मदत होईल.
याबाबत अनिल ठोंबरे, तहसीलदार इंदापूर यांचेशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

Google Ad

78 thoughts on “रुग्णसंख्या,बेड,व इतर सर्व अद्ययावत माहिती मिळणेसाठी तालुका समन्वयक नेमावेत : तेजस देवकाते यांची मागणी

 1. Its like you read my mind! You seem to know so much about this, like you wrote the book in it
  or something. I think that you can do with a few pics to drive the message home a bit, but
  instead of that, this is excellent blog. A great read.
  I will definitely be back.

 2. Tôi yêu blog сủa bạn .. màu sắc và chủ đề rất đẹp.

  Bạn đã tự mình làm trang web này hay bạn đã thuê ɑi đó làm điều
  đó laptop cho đồ һọa chuyên nghiệp 2020 – http://www.scatolo.gs – bạn?
  Vui lòng trả lời lạі khi tôi đang tìm cách tạo blog của riêng mình ѵà muốn biết tôi lấy cái này từ
  đâu. cảm ơn bạn

 3. It’s a shame you don’t have a donate button! I’d certainly donate to this fantastic blog!
  I suppose for now i’ll settle for bookmarking and
  adding your RSS feed to my Google account. I look forward to new updates and will
  talk about this blog with my Facebook group.

  Chat soon!

 4. Have you ever considered about adding a little bit more than just your articles?
  I mean, what you say is fundamental and all. Nevertheless think of if you added some great visuals or video clips to give your posts
  more, “pop”! Your content is excellent but with pics and clips, this site could undeniably be one of
  the most beneficial in its field. Excellent blog!

Leave a Reply

Your email address will not be published.