ब्रेकिंग न्युज भिगवण परिसरात झालेल्या पाऊसामुळे झेंडू, ऊस शेतीचे नुकसान 1 year ago Maharashtra Headlines भिगवण प्रतिनिधी: भिगवण येथील परिसरात अचानक झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.