installments

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडु नये हप्ते बांधुन देण्याच्या ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सुचना

  भिगवण प्रतिनिधी: कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण आहे. परंतु महावितरण ही सरकारी कंपनी आहे