ताज्या घडामोडी मा.सभापती प्रविण माने नुकसान ग्रस्तांच्या भेटीला: थेट बांधावर जाऊन संवाद 2 years ago Maharashtra Headlines भिगवण प्रतिनिधी आप्पासाहेब गायकवाड आतीपावसामुळे शेतकरी, कष्टकरी यांच्या संसाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.