behalfof

भिगवन येथे मराठा समाजाच्या वतीने उद्या “रास्ता रोको आंदोलन”

  भिगवन प्रतिनिधी (दि. ३/९/२०२०) आप्पासाहेब गायकवाड मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं तूर्तास स्थगिती दिली आहे.