ब्रेकिंग न्युज सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांची घोडेगाव येथे बदली; तर भिगवण येथे स.पो.नी.दिलीप पवार यांची नियुक्ती 1 year ago Maharashtra Headlines भिगवण प्रतिनिधी येथील सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांची घोडेगाव पोलिस ठाणे याठिकाणी बदली