अकोले येथील विवाहितेची तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

 

भिगवण प्रतिनिधी :

अकोले (ता.इंदापूर)येथे, विवाहितेने पतीचे अनैतिक संबंध,व मुलगा होत नाही म्हणून दिलेल्या शारीरिक,मानसिक त्रासाला कंटाळून तीन वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दि.२१ रोजी सदर घटना उघडकीस आली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मनीषा महादेव दराडे (वय २७) आणि भाग्यश्री महादेव दराडे (वय ३) रा.अकोले अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत.

याप्रकरणी मनीषा दराडे यांचे वडील नवनाथ खैरे (रा.दादेगाव, ता.आष्टी) यांनी जावई महादेव चंद्रकांत दराडे आणि सून रुपाली शरद खैरे यांच्या विरोधात भिगवण पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव व मनीषा दराडे यांना ३ मुली आहेत.जावई महादेव दराडे यांचे अनैतिक संबंध होते. यास मनीषाने विरोध केला होता.यामुळे महादेव हा, मनिषाला तुला मुलीचं झाल्या आहेत,व मुलगा होत नाही म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे मनीषा दराडे यांनी या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर ३ वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
सदर प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील करत आहेत.

Google Ad

156 thoughts on “अकोले येथील विवाहितेची तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

  1. Oh my goodness! an incredible article dude. Thanks Nonetheless I am experiencing issue with ur rss . Don’t know why Unable to subscribe to it. Is there anyone getting an identical rss problem? Anybody who knows kindly respond. Thnkx

  2. [url=https://viagraxt.online/]viagra rx price[/url] [url=https://saleviagra2021.quest/]viagra 10 mg[/url] [url=https://genericcialis40bestprice.quest/]cialis 200mg price[/url] [url=https://onlineviagra150mgwithnoprescription.quest/]buy real viagra online canada[/url] [url=https://buyviagratabletnoprescription.quest/]generic viagra online pharmacy usa[/url]

  3. [url=http://hydrochlorothiazide.quest/]zestoretic price[/url] [url=http://genericcialiscanada.com/]buy cialis in usa[/url] [url=http://buygabapentin.online/]neurontin 1200 mg[/url] [url=http://metformin.monster/]metformin 1500[/url] [url=http://clomid.today/]how much is clomid in south africa[/url] [url=http://proscar.quest/]where can i get proscar[/url] [url=http://malegra.monster/]malegra dxt 130 mg[/url] [url=http://sildenafilbn.com/]sildenafil 20 mg tablet[/url] [url=http://genericviagrapls.com/]viagra rx canada[/url] [url=http://cheaptadalafilsale.com/]tadalafil tablets 20 mg buy[/url]

  4. Thanks , I’ve just been searching for information approximately this subject for a long time and yours isthe best I have came upon so far. But, what in regards tothe conclusion? Are you sure about the source?

  5. [url=https://silenafilcitrate.quest/]sildenafil purchase canada[/url] [url=https://tadlafil.quest/]tadalafil 10mg online[/url] [url=https://viarga.quest/]where to buy cheap viagra pills[/url] [url=https://viageneric.quest/]price of real viagra[/url] [url=https://taladafil.quest/]tadalafil 24 mg[/url]

  6. Heya i’m for the primary time here. I came across this board and I to find It really useful & it helped me out a lot. I’m hoping to present one thing back and aid others like you aided me.

Leave a Reply

Your email address will not be published.