शुभम पेट्रोलियमच्या वतीने भिगवण येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

 

भिगवण प्रतिनिधी:

शुभम पेट्रोलियमच्या वतीने भिगवण येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये लघु उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना “शेती आणि आर्थिक साक्षरता” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच पेट्रोल पंपामध्ये विविध शेती विषयक पूरक साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते त्यामध्ये शेती औजारे,खते, बी-बियाणे, उसाची रोपे,चाफ कटर, समृद्धी प्लास्टिक, पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग, ड्रिप इरिगेशन सिस्टीम, सेंद्रिय हळद, ट्रॅक्टरचे टायर्स, स्वराज ट्रॅक्टर, होंडा मोटरसायकल व मोटरसायकलला जोडण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या लहान ट्रॉली शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
भारत पेट्रोलियमचे अधिकारी, सुदांशु कुमार (टेरिटरी कॉर्डिनेटर) व संजय मोरे (सेल्स ऑफिसर) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला तुषार शेंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात शेती करत असताना त्याचे आर्थिक नियोजन कसे करायचे? तसेच नैसर्गिक आपत्ती व बाजारपेठेतील चढ-उतार याबद्दल त्यांनी माहिती दिली, या मेळाव्याचे आयोजक संपत बंडगर यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळावी यासाठी असे मेळावे घेणार आहोत.
या कार्यक्रमासाठी मारुती वनवे, अशोक शिंदे,उपसभापती संजय देहाडे,भिगवणचे सरपंच तानाजी वायसे,कर्मयोगीचे नुतन संचालक पराग जाधव, विश्वास देवकाते, माजी संचालक यशवंत वाघ, रोटरीचे संस्थापक सचिन बोगावत,तुकाराम बंडगर,धनाजी थोरात,पोंधवडीचे सरपंच लक्ष्मण पवार,नारायण बंडगर, तुषार क्षीरसागर,दत्ता धवडे,सत्यवान भोसले, गुराप्पा पवार,श्याम परकाळे, रोटरी अध्यक्ष संजय खाडे, रियाज शेख, कमलेश गांधी, रणजित भोंगळे,दिनेश मारणे, प्रविण वाघ, डॉ.अमोल खानावरे व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमास रोटरी क्लब व सायकल क्लब
भिगवण यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्याम सातरले यांनी केले व अक्षय बंडगर यांनी आभार मानले.

Google Ad

124 thoughts on “शुभम पेट्रोलियमच्या वतीने भिगवण येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

  1. Hey! This post couldn’t be written any better! Reading this post reminds me of my previous room mate!He always kept talking about this. I will forward this write-up to him.Pretty sure he will have a good read. Many thanks for sharing!

  2. Hi there, after reading this awesome paragraph i am also glad to share my know-how here with mates.my blog pure hemp seed oil

  3. This is very interesting content! I have thoroughly enjoyed reading your points and have come to the conclusion that you are right about many of them. Flossi Pepillo Dearman

  4. Nice post. I used to be checking constantly this blog and I’m impressed! Extremely useful info particularly the final phase I care for such information much. I was looking for this certain info for a long time. Thank you and best of luck.

  5. I have to show my thanks to the writer for bailing me out of this dilemma. Right after surfing around throughout the search engines and coming across tricks that were not productive, I thought my life was well over. Being alive minus the solutions to the issues you have resolved all through your main guide is a critical case, and the kind which could have in a negative way affected my career if I had not encountered your web blog. Your actual knowledge and kindness in dealing with every part was crucial. I don’t know what I would have done if I had not discovered such a stuff like this. I can also at this moment look forward to my future. Thanks for your time very much for this expert and effective guide. I will not be reluctant to propose your web sites to anybody who needs and wants support on this topic.

Leave a Reply

Your email address will not be published.