पावसामुळे रस्ता बंद: गावकऱ्यांच्या मदतीने पर्यायी व्यवस्था, पूरग्रस्तांना मदतीचा हात

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

ता.१४ रोजी सर्वत्र दिवसभर पडलेला संततधार पाऊस व सायंकाळी झालेला अतीमुसळधार पाऊसामुळे अचानक निर्माण झालेल्या पुर स्थितीमुळे येथील स्वामी चिंचोली ता. दौंड परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे, तसेच ओढा लगत असलेल्या रहिवासी भागातील अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने अनेकाचे संसार विस्कळीत झाले आहेत.त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे गावात जाणारा मुख्य रस्ता वाहून गेल्याने आजतागायत लोकांची दळणवळण बंद आहे.

पुरात मुख्य रस्ता वाहुन गेल्याने दोन दिवस दळणवळण बंद असल्याने गावकर्‍यांना येण्या-जाण्यासाठी अडचण होत होती. यामुळे ग्रामस्थांनी स्वखर्चाने पर्यायी रस्ता म्हणून स्वामी चिंचोली ते होले वस्ती, न्यू पारिजात हॉटेल रस्ता मुरूम टाकुण सुरळीत केला.

या कामासाठी चंद्रकांत होले, अझरुद्दीन शेख, नवनाथ होले, दिलीप जगताप, राघू होले, मल्हारी होले, दादा होले व इतर ग्रामस्थ सहकार्य केले.

पूरामध्ये अनेक कुटुंबाचे संसार विस्कळीत झाले असून,वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पाहणी करून सामाजिक बांधिलकी जपत माजी सरपंच अझरुद्दिन शेख यांनी नुकसानग्रस्त गरजूंना किराणा साहित्य वाटप केले.

गरजवंत कुटुंबाना अशा वेळी ग्रामस्थाकडून होत
असलेेेल्या मदतीमुळे परिसरातुन समाधान व्यक्त होत आहे.

Google Ad

52 thoughts on “पावसामुळे रस्ता बंद: गावकऱ्यांच्या मदतीने पर्यायी व्यवस्था, पूरग्रस्तांना मदतीचा हात

  1. Its such as you read my mind! You seem to understand a lot about this, like you wrote the e book in it or something. I believe that you simply could do with a few p.c. to power the message house a bit, but other than that, that is great blog. An excellent read. I will certainly be back.|

  2. It’s appropriate time to make some plans for the longer term and it’s time to be happy. I’ve learn this submit and if I may I desire to recommend you few interesting issues or advice. Perhaps you can write subsequent articles relating to this article. I want to learn more issues about it!|

  3. Hi I am so glad I found your website, I really found you by mistake, while I was browsing on Bing for something else, Anyways I am here now and would just like to say thanks for a remarkable post and a all round enjoyable blog (I also love the theme/design), I don’t have time to browse it all at the moment but I have bookmarked it and also added in your RSS feeds, so when I have time I will be back to read more, Please do keep up the fantastic jo.|

  4. Hi! Do you know if they make any plugins to assist with SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains. If you know of any please share. Appreciate it!|

Leave a Reply

Your email address will not be published.