प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप करीत राष्ट्रवादीची कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून माघार

 

भिगवण प्रतिनिधी

प्रसिद्धी पत्रकाद्वारे विविध प्रकारचे आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंदापूरच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.यामुळे या कारखान्याची निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सुरुवातीपासूनच हा कारखाना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वर्चस्वाखाली राहिला आहे.त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली.त्या प्रमाणात मात्र विरोधी पक्षाकडून काहीच हालचाली दिसल्या नाहीत त्यामुळे कारखाना निवडणूक एकतर्फी व बिनविरोध होणार याची चर्चा सर्वत्र रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे हर्षवर्धन पाटील यांचेवर केलेले आरोप –

१) ऊस दर इतर कारखान्यांच्या तुलनेत ४००/५०० रू.कमी दिला

२) कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे

३) कर्मचाऱ्यांचे वेतन व ऊस उत्पादकांचे पैसे थकीत आहेत

४) विरोधी पक्षातील लोकांना कारखान्यात सभासद करून घेतले जात नाही. त्यांचा ऊस घेतला जात नाही

अशा विविध प्रकारचे आरोप करीत शेतकऱ्याचे हित समोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत पॅनल उभा करणार नाही असे जाहीर केले आहे.

Google Ad

117 thoughts on “प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप करीत राष्ट्रवादीची कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून माघार

  1. เว็บไม่ผ่านเอเย่น!!!จ่ายชัวร์ล้านเว็บตรง⚽เว็บใหญ่ปลอดภัย มั่นคง โอนไว จ่ายจริง ฝาก ถอน ระบบออโต้ไฮโล⚽กีฬา♠️บาคาs่าสล็อตไม่ต้องโยกเงินให้เสียเวลาฝาก ถอนภายใน10วินาที

  2. I do not even know how I ended up here, butI thought this post was great. I don’t know whho you are butcertainly you are going to a fmous blogger if you aren’talreafy Cheers!

  3. A motivating discussion is definitely worth comment. I do believe that you ought to write more on this subject matter, it may not be a taboo matter but usually folks don’t speak about these subjects. To the next! All the best!!

  4. A few months review prosolution plus Saber and Baxter have been together for 10 years, but their time together is in jeopardy. Baxter recently had his tumor removed, but needs at least $2,000 in treatments or he might die within a few months.

  5. Howdy! This post couldn’t be written any better! Reading through this post reminds me of my previous roommate! He always kept talking about this. I’ll send this post to him. Fairly certain he will have a good read. I appreciate you for sharing!

  6. Aw, this was a really nice post. Finding the time and actual effort to create a good article… but what can I say… I hesitate a whole lot and don’t seem to get anything done.

Leave a Reply

Your email address will not be published.