कटारियन ग्रुप कडून कुंभारगाव येथे वैद्यकीय मदत

 

भिगवण प्रतिनिधी :

भिगवण जवळील कुंभारगाव येथील आरोग्य केंद्राला आम्ही कटारियन ग्रुप यांच्याकडून गरजेनुसार औषध आणि काही वैदकीय वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत सेन्टरमधील डॉक्टर तसेच संबंधित लोकांशी चर्चा करत असताना त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली की ग्रामीण भागात मदतीची प्रचंड गरज आहे आणि ती मदत जर त्यांना वेळेत मिळाली तर लोकांचं या कोरोनातुन बरं होण्याचं प्रमाण खूप वाढेल .इच्छाशक्ती तगडी असेल आणि मदतीचा हात वेळेत पोहोचला तर कोरोना आजारातून लोकं लवकर बरी होतील आणि संपूर्ण भारत लवकरच कोरोनामुक्त होईल यात शंका नाही.

यानिमित्ताने “आम्ही कटारियन” यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की,मदतीची एक अखंड मानवी साखळी आपण तयार करून आपापल्या जिल्ह्याला आणि शहराला कोरोनामुक्त करण्यात हातभार लावूयात.यावेळी सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कुंभारगाव चे सरपंच उज्वलाताई परदेशी ,उपसरपंच स्वाती भोईटे ग्रामपंचायत सदस्य दीपाली भोई,स्वप्नील लोंढे तसेच दत्ता नगरे मा.ग्रामपंचायत सदस्य व संतोष पानसरे नितीन डोळे, आशा वर्कर्स वैशाली मोरे व डॉ निंबाळकर तसेच संजीव फडतरे,संजीव पठारे, राहुल पाठक, समिर देशमुख, समिर बर्वे, श्रीपाद लिमये आदीं उपस्थित होते.

Google Ad

81 thoughts on “कटारियन ग्रुप कडून कुंभारगाव येथे वैद्यकीय मदत

 1. Pingback: fuck google
 2. A lohnt sich reiz Vorteil erhalten werden bis Erstmals Spieler während in der
  Email freier Pausen im Wert von $ 200, während
  vielen Menschen kann die Vorteile der Wochen Promotionen, und vieles.

 3. Pingback: eurocasino giriş
 4. Pingback: eurocasino
 5. Pingback: madridbet
 6. Pingback: Eurocasino
 7. Pingback: elexusbet giris
 8. Pingback: meritking
 9. It’s an amazing paragraph in support of all the online users;they will take benefit from it I am sure.Also visit my blog – Voltzy Reviews

Leave a Reply

Your email address will not be published.