जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते मकरंद तांबडे यांचा गौरव

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन २५ जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीच्या ११ व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त ता.२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे येथे जिल्ह्यातील केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले,यामध्ये इंदापुर मतदार संघांतर्गत सुपरवायझर २०२०- निवडणुक, मतदार जनजागरूकता व छायाचित्र मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या हस्ते भिगवण ता.इंदापूर येथील मंडल अधिकारी मकरंद तांबडे यांना प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Google Ad

5 thoughts on “जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते मकरंद तांबडे यांचा गौरव

  1. 80802 198246Having read this I thought it was quite informative. I appreciate you taking the time and effort to put this post together. I once once more discover myself spending method to significantly time both reading and commenting. But so what, it was nonetheless worth it! 977088

Leave a Reply

Your email address will not be published.