राहू येथे 50 बेडचे कोव्हिड केयर सेंटर सुरू

 

दौंड प्रतिनिधी,
प्रा.सुनिल नगरे

दौंड तालुक्यातील राहू व परिसरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी 50 बेडचे कोविड केयर सेंटर (विलगिकरण कक्ष) सुरू करण्यात आले आहे. या कोव्हिड केयर सेंटरचे उद्घाटन दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केले.
या कोविड सेंटरसाठी येथील ग्रामस्तांनी सढळ हाताने मदत केली असून सुमारे 1 लाख रुपये वर्गणी याकामी जमा झालेली आहे.या कोविड केयर सेंटरसाठी राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफ यांचेकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत.
यावेळी राहू गावचे सरपंच दिलीप देशमुख,पोलीस पाटील सुरेश सोनवणे, भीमा पाटस साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब खळदकर, यवत गावचे उपसरपंच सुभाष यादव तसेच राहू ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

Google Ad

11 thoughts on “राहू येथे 50 बेडचे कोव्हिड केयर सेंटर सुरू

  1. 17355 165523My brother suggested I would possibly like this blog. He was once entirely proper. This submit in fact produced my day. You cant believe just how so significantly time I had spent for this details! Thank you! 128231

  2. 326897 346823Directories such given that the Yellow Websites need not list them, so unlisted numbers strength sometimes be alive a lot more harm than financial assistance. 827215

  3. 247339 362625Im so pleased to read this. This really is the kind of manual that needs to be given and not the accidental misinformation thats at the other blogs. Appreciate your sharing this best doc. 786304

Leave a Reply

Your email address will not be published.