भिगवण मधील कोरोना रूग्णांची वाढ चिंताजनक

 

भिगवण प्रतिनिधी: दि.२०/८/२०२०

आप्पासाहेब गायकवाड

कोरोना संकटामुळे गेले काही दिवस व्यावसायिक ,कामगार यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यामुळे अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशातच रूग्णाच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. व दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे.

भिगवण स्टेशन येथे (ता.१५) एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता त्यांच्या संपर्कात असणारे नऊ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी प्राप्त झालेल्या अहवालानुसार (ता.२०) तीन रूग्ण पुन्हा पाॅझिटिव्ह आले आहेत . गेले काही दिवस भिगवण व भिगवण स्टेशन मधील रूग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला बराच कालावधी गेला होता. यातच रूग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (ता.१९) पुन्हा दोन रुग्णांचेअहवाल पॉझिटीव्ह आले आहेत . भिगवण मध्ये आजअखेर १५ रूग्ण कोरोना बाधित आहे. त्यापैकी १० रूग्ण भिगवण कोरोना केयर सेंटर येथे उपचार घेत आहे. व १३ रूण विलगीकरण कक्षात आहेत. अशी माहिती डाॅ. मृदला जगताप यांनी दिली. तर उर्वरित बारामती-२ निमगाव-२ पुणे-१ असे पाच रूग्ण इतर ठिकाणी उपचार घेत आहेत .अशी माहिती डाॅ.अशोक मोरे यांनी दिली.

महत्वाचे म्हणजे ,गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गर्दी न करता शासनाने ठरवून दिलेले सर्व नियम ,अटी यांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Google Ad

19 thoughts on “भिगवण मधील कोरोना रूग्णांची वाढ चिंताजनक

  1. 692468 429547Aw, it was an incredibly excellent post. In thought I would like to set up writing similar to this additionally – taking time and actual effort to create a quite very good article but exactly what do I say I procrastinate alot and also no indicates manage to go done. 361568

  2. 82936 970254Hiya! Wonderful weblog! I happen to be a every day visitor to your internet site (somewhat much more like addict ) of this website. Just wanted to say I appreciate your blogs and am seeking forward for much more! 244233

  3. 206021 836634Whoa! This weblog looks just like my old 1! It is on a totally different topic but it has pretty considerably the same layout and design. Outstanding choice of colors! 733149

Leave a Reply

Your email address will not be published.