भिगवण येथे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

भिगवण प्रतिनिधी:

भिगवण येथे,जैन धर्माचे २४ वे
तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला
येथील जैन मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.तसेच ग्रामपंचायत भिगवण यांच्या वतीने भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला,मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच दूध,बिस्किटे,फळे,आईस्क्रिम यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.

भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्म:। धर्मस्य मूलं दया।’ जगा व जगू द्या आणि ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’ या दोन संदेशाचा जनमानसावर इतका सखोल परिणाम झाला की, त्यामुळे समाज अहिंसक बनून स्त्री-पुरुष असमानता व पशुपक्ष्यांना यज्ञयागात बळी देण्याची प्रथा एकदम थांबली. मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो, या महावीर प्रणीत तत्त्वाने जनमानसातील वर्णवादास व उच्च-नीचतेच्या भावनेस तिलांजली मिळाली.

कार्यक्रमासाठी,ग्रामस्थ,महिला,
ग्रा.प.पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

7 thoughts on “भिगवण येथे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

  1. I am now not sure the place you’re getting your information, however good topic. I needs to spend a while finding out more or working out more. Thanks for great info I was looking for this info for my mission.

  2. I like the valuable information you provide for your articles. I’ll bookmark your blog and check once more right here regularly. I am relatively sure I’ll learn many new stuff proper right here! Good luck for the following!|

  3. Aw, this was a really nice post. Spending some time and actual effort to produce a great article… but what can I say… I procrastinate a lot and don’t seem to get anything done.|

Leave a Reply

Your email address will not be published.