खानावरे हॉस्पिटल व मोरे सोनोग्राफी सेंटर तर्फे गर्भवती महिलांसाठी अभिनव उपक्रम

 

भिगवण प्रतिनिधी:

आजच्या कोरोना महामारीच्या काळात अनेक व्यवसायाचे कबरंडे मोडल्याने याचा फटका अनेक गरीब, मजुरी करणारे कामगार यांना बसला आहे ते अडचणीच्या आर्थिक परिस्थितीतुन जात आहे.

अशातच समाजीक बांधिलकी जपत भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र भिगवण अंतर्गत येणाऱ्या गावांमधील महिलांना जननी शिशु सुरक्षा योजने तर्फे गर्भवती महिलांची ९ महिन्यांमधील एक सोनोग्राफी खानावरे हॉस्पिटल मोफत करून देणार आहे. सोनोग्राफी साठी येताना भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र येथुन आपले नाव नोंद करून तेथून चिठ्ठी सोबत आणावी लागणार आहे यामुळे याचा लाभ गर्भवती महिलांना मिळणार आहे.

ता.२५ मार्च पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत सोनोग्राफी केली जाणार असल्याचे डाॅ. अमोल खानावरे यांनी सांगितले.

हा सामाजिक उपक्रम डाॅ. खानावरे व डाॅ.मोरे यांच्या प्रयत्नातुन घेण्यात आल्याने त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Google Ad

92 thoughts on “खानावरे हॉस्पिटल व मोरे सोनोग्राफी सेंटर तर्फे गर्भवती महिलांसाठी अभिनव उपक्रम

  1. Heya i’m for the first time here. I came across this board and I find It truly useful & it helped me out much. I hope to give something back and aid others like you aided me.|

  2. Do you have a spam issue on this blog; I also am a blogger, and I was wondering your situation; we have developed some nice methods and we are looking to swap techniques with others, please shoot me an e-mail if interested.|

  3. Have you ever considered about including a little bit more than just your articles? I mean, what you say is valuable and everything. But imagine if you added some great photos or videos to give your posts more, “pop”! Your content is excellent but with pics and video clips, this site could certainly be one of the very best in its niche. Wonderful blog!|

Leave a Reply

Your email address will not be published.