माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान पाहणी ” दौऱ्यादरम्यान भिगवण ला भेट: निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी.

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे व अनेकांच्या घराचे देखील नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, अगोदरच कोरोना माहामारी संकटामुळे शेती उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याच पाठोपाठ आलेल्या वादळी वाऱ्याच्या अतीमुसळधार पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे याच पाश्वभुमीवर होत असलेला नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत असताना ता.१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिगवण ता. इंदापूर येथे भेट देऊन ग्रामस्थ, नागरिक व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन दिल्यानंतर फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून, कोणीही यापासून वंचित राहणार नाही . सर्व नुकसान ग्रस्तांना मदत केली जाणार आहे. असे सांगितले.

यावेळी त्यांचे सोबत मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, सभापती आप्पासाहेब जगदाळे, राजवर्धन पाटील हे होते .तर
अजित क्षीरसागर, मा.सरपंच पराग जाधव, इंदापूर प. स. उपसभापती संजय देहाडे, मारुती वणवे, यशवंत वाघ, रंगनाथ तात्या देवकाते, अशोक शिंदे, संपत बंडगर, संजय रायसोनी, जावेद शेख, जयदीप जाधव, तुषार क्षीरसागर,माऊली मारकड, संदीप खुटाले, प्रवीण वाघ, सुनील काळे, अशोक वणवे, रणजित जाधव, प्रसाद क्षीरसागर, योगेश चव्हाण, बंडू जमदाडे, दिलीप कुंभार, रुपेश क्षीरसागर,आरिफ तांबोळी, अमित वाघ व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

17 thoughts on “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान पाहणी ” दौऱ्यादरम्यान भिगवण ला भेट: निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी.

  1. 504785 674424Extremely efficiently written story. It will be valuable to anybody who employess it, including me. Maintain up the very good work – canr wait to read a lot more posts. 688276

  2. 171540 165895There several interesting points over time here but I dont know if I see them all center to heart. There exists some validity but Let me take hold opinion until I look into it further. Quite good post , thanks and now we want more! Included with FeedBurner at exactly the same time 427317

  3. 379722 727740Most heavy duty trailer hitches are created using cutting edge computer aided models and fatigue stress testing to ensure optimal strength. Share new discoveries along with your child and maintain your child safe by purchasing the correct style for your lifestyle by following the Perfect Stroller Buyers Guideline. 43163

  4. 394618 788927Its always good to learn guidelines like you share for blog posting. As I just started posting comments for weblog and facing issue of lots of rejections. I feel your suggestion would be helpful for me. I will let you know if its work for me too. 105259

Leave a Reply

Your email address will not be published.