कुरकुंभ (ता.दौंड) येथे सम्राट पेपरमिल कंपनीच्या पुठ्ठासाठ्याला आग : लाखोंचे नुकसान

 

प्रतिनिधी (दौंड):
प्रा.सुनिल नगरे

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने आहेत.
यामधीलच एक सम्राट गोदावरी पेपर मिल नावाची पेपरपुठ्ठे तयार करणारी कंपनी आहे. ता.२५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या कंपनीतील पुठ्ठासाठ्याला अचानक आग लागली.पेपरपुठ्ठे असल्याने आगीने तात्काळ रौद्र रूप धारण केले.

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील दोन व दौंड नगरपरिषदेचा एक असे तीन अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. या अग्निशमन दलाच्या साहाय्याने सकाळी साडेसहा वा. पर्यंत आग विझवण्यात अग्निशमन दलांच्या कर्मचाऱ्यांना यश आले.पण तोपर्यंत जवळपास सगळेच पेपरपुठ्ठे या आगीत जळाले होते.
ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

या लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु,कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
दरम्यान या भागात असणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वारंवार आग लागल्याच्या घटना घडत असल्याने कंपनीतील कामगार व परिसरातील नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Google Ad

62 thoughts on “कुरकुंभ (ता.दौंड) येथे सम्राट पेपरमिल कंपनीच्या पुठ्ठासाठ्याला आग : लाखोंचे नुकसान

  1. I’m not sure exactly why but this web site is loading extremely slow for me. Is anyone else having this problem or is it a issue on my end? I’ll check back later on and see if the problem still exists.|

  2. Hello there, I found your web site via Google while searching for a related subject, your website got here up, it seems good. I have bookmarked it in my google bookmarks.

  3. I’m amazed, I must say. Seldom do I encounter a blog that’s equally educative and entertaining, and without a doubt, you have hit the nail on the head. The problem is something not enough folks are speaking intelligently about. I’m very happy that I found this during my search for something regarding this.|

  4. Nice post. I learn something totally new and challenging on sites I stumbleupon every day. It will always be exciting to read through content from other authors and use a little something from other websites. |

  5. Hello There. I discovered your weblog using msn. This is a really well written article. I’ll be sure to bookmark it and come back to read extra of your helpful info. Thank you for the post. I will certainly comeback.|

Leave a Reply

Your email address will not be published.