रोटरी क्लब ऑफ भिगवन यांचेकडून क्षीरसागर विद्यालयास ई लर्निंग संच

 

भिगवन प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ भिगवन यांच्या वतीने येथील कोंडीराम सदाशिव क्षीरसागर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास ई लर्निंग चे दोन संच देण्यात आले. यामध्ये टीव्ही स्क्रीन संच व एलईडी प्रोजेक्टर संच यांचा समावेश असून विद्यालयांमध्ये वाढणारी विद्यार्थी संख्या लक्षात घेता, त्यांना आत्याधूनिक पद्धतीने शिक्षण देण्याकरिता मदत करण्यात आल्याचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी सांगितले तर रोटरी क्लब ची सामाजिक, शैक्षणिक कार्यात नेहमीच आघाडी असून मानवतेचा दृष्टीकोन समोर ठेऊन भिगवण व परिसरातील सर्व शाळांना रोटरी क्लब कडून मदत होत असते असे संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी गौरवोद्गार काढले व रोटरी क्लबचे आभार मानले
यावेळी भिगवन शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजित क्षीरसागर,रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर,संस्थेचे सचिव प्रसाद क्षीरसागर,सचिन बोगावत, संजय खाडे,रियाज शेख,संजय रायसोनी,डॉ. अमोल खानावरे, अनिल कोंगे अविनाश गायकवाड, विजय काळे, विराज देवकाते उपस्थित होते.

Google Ad

48 thoughts on “रोटरी क्लब ऑफ भिगवन यांचेकडून क्षीरसागर विद्यालयास ई लर्निंग संच

  1. Hey are using WordPress for your blog platform? I’m new to the blog world but I’m trying to get started and create my own. Do you require any html coding knowledge to make your own blog? Any help would be really appreciated!|

  2. Definitely believe that which you stated. Your favorite reason seemed to be on the internet the simplest thing to be aware of. I say to you, I definitely get annoyed while people consider worries that they plainly don’t know about. You managed to hit the nail upon the top and also defined out the whole thing without having side effect , people can take a signal. Will probably be back to get more. Thanks|

  3. We’re a bunch of volunteers and starting a new scheme in our community. Your web site offered us with valuable info to work on. You’ve performed an impressive process and our whole community will likely be grateful to you.|

Leave a Reply

Your email address will not be published.