खुटबाव परिसरातील शाळांना रोटरी क्लबच्या वतीने ऑक्सिमीटरचे वाटप

 

दौंड प्रतिनिधी

प्रा.सुनिल नगरे

दौंड तालुक्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसत आहे.त्यातच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात कोविड-१९ च्या तपासणीची सुविधा काही भागात सहसा उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा ठिकाणी ऑक्सिमीटरला खूप महत्त्व आहे.या ऑक्सिमीटरच्या साहाय्याने शाळेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच संबंधित गावातील नागरिक यांची तपासणी करता येईल,आणि त्याद्वारे संशयित रुग्णांना सामान्य नागरिकांपासून वेगळे करून कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करता येईल या उद्देशाने दि. 5 एप्रिल रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने खुटबाव व परिसरातील शाळांना ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.यात खुटबाव केंद्रातील खुटबाव वस्ती,गलांडवाडी,मटकाळा,साळगाव,एकरिवाडी,भांडगाव यांसह आदी पंधरा शाळांना पंधरा ऑक्सिमीटर किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, उपसरपंच निखिल थोरात,माजी सरपंच दशरथ थोरात तसेच संबंधित शाळेतील शिक्षक आदी उपस्थित होते.

Google Ad

64 thoughts on “खुटबाव परिसरातील शाळांना रोटरी क्लबच्या वतीने ऑक्सिमीटरचे वाटप

  1. 630383 185127This really is the fitting weblog for anybody who desires to discover out about this topic. You notice a lot its almost onerous to argue with you (not that I truly would wantHaHa). You undoubtedly put a brand new spin on a subject thats been written about for years. Good stuff, just excellent! 71516

  2. Тролі 2 Світове турне в хорошій якості Тролі 2 Світове турне фільм, 2021 безкоштовно Тролі 2 Світове турне мультфільм 2021

  3. Thank you, I’ve just been searching for information approximately this topic for a long time and yours is the greatest I have found out tillnow. However, what about the conclusion? Are you certain about the supply?

  4. Heya i’m for the first time here. I found this board and I find It truly useful & it helped me out much. I hope to give something back and help others like you helped me.

Leave a Reply

Your email address will not be published.