भिगवण व परिसरात कोरोना रूग्ण वाढण्याची शक्यता

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण व परिसरात सुरूवातीपासून आजपर्यंत ऑक्टोबर अखेरीस ४५४ कोरोना रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी १६ मृत्यू झाले आहेत,ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कोरोना रूग्ण संख्येने चांगलाच जोर धरला होता. पण ऑक्टोबर महिन्यात सुरूवातीपासुन रूग्ण संख्या कमी झाल्याने अनेकांना कोरोनाचा विसर पडला होता. आज या परिसरातील ३० अक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असल्याने,कमी झालेले रूग्णसंख्येत वाढ होत मागील दोन दिवसात पंधरा रूग्ण सापडले आहे.

नुकताच झालेल्या नवरात्रोत्सव/दसरा खरेदी निमित्ताने व्यापारपेठेत अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. पुढे तोंडावर आलेली दिवाळी खरेदीसाठी शेवटचे चार दिवस मार्केट मध्ये खूपच गर्दी राहते सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टनसिंग,मास्क वापरणे गरजेचे आहे. अनेकांनी व्यावसायिकांनी,दुकानदारांनी सेनिटायझर वापर करणे बंद केले आहे. यामुळे कोरोना विषयी गांभिर्य कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोरोना संसर्गाचा पडलेला विसर व अतिवर्दळ,गर्दी यामुळे येणाऱ्या काही दिवसात दिवाळीनंतर रुग्ण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वेळीच सावध होऊन कोरोना आजारावर लस येईपर्यंत प्रशासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Google Ad

6 thoughts on “भिगवण व परिसरात कोरोना रूग्ण वाढण्याची शक्यता

  1. 303439 573836Generally the New york Weight Loss diet is surely less expensive and flexible staying on your diet scheme intended for measures nevertheless fast then duty maintain a nutritious daily life. weight loss 22910

  2. 322802 962919An attention-grabbing dialogue is value comment. I believe that you need to write more on this matter, it wont be a taboo topic nevertheless typically individuals are not sufficient to speak on such topics. To the next. Cheers 323525

  3. 339024 611007Really man or woman speeches require to seat giving observe into couples. Brand new sound system just before unnecessary men and women really should always be mindful of typically senior common rule from public speaking, which is to be the mini. best man speaches 58

  4. 436459 602870Hiya! Great blog! I happen to be a everyday visitor to your site (somewhat more like addict ) of this website. Just wanted to say I appreciate your blogs and am looking forward for much more to come! 86709

  5. 914952 261303Im not positive exactly why but this web website is loading extremely slow for me. Is anyone else having this issue or is it a problem on my end? Ill check back later and see if the difficulty still exists. 297029

Leave a Reply

Your email address will not be published.