ग्रामपंचायत भिगवण कडून राष्ट्रीय महामार्गावरील गटार लाईन साफ करण्याची मागणी

भिगवण प्रतिनिधी:

भिगवण हे गाव राष्ट्रीय महमार्गालागत दुतर्फा वसलेले असून आजूबाजूच्या 20 ते 25 खेडेगावांची मुख्य बाजारपेठ याठिकाणी आहे.येथून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.
या महामार्गाच्या कामाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूमिगत गटार लाईन करण्यात आली असून त्याची डागडुजी, देखभाल दुरूस्ती करण्याची जबाबदारीही महामार्ग प्रशासनावर आहे.परंतु सध्या या प्रशासनाने भिगवण गावातून जाणाऱ्या अंर्तगत गटार लाईन कडे,त्याच्या साफसफाई कडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील ग्रामपंचायत ने कठोर भूमिका घेत तात्काळ सदरील गटार लाईन साफसफाई, स्वच्छ करण्याची मागणी केलेली आहे,पावसाळा सुरू झाला असून पावसामुळे ड्रेनेज लाईन तुंबून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच साफसफाई करण्याची मागणी केलेली आहे.

याबाबत संबंधित अधिकारी श्री.संतोष सूर्यवंशी यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, भिगवण मधील रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व गटार लाईनची साफसफाई तात्काळ करण्यात येणार असून याबाबत कोणतीही गैरसौय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

Google Ad

7 thoughts on “ग्रामपंचायत भिगवण कडून राष्ट्रीय महामार्गावरील गटार लाईन साफ करण्याची मागणी

  1. Simply desire to say your article is as amazing. The clearness for your submit is simply nice and i can assume you’re knowledgeable on this subject. Fine together with your permission allow me to snatch your RSS feed to stay up to date with drawing close post. Thank you 1,000,000 and please continue the gratifying work.|

  2. First off I want to say fantastic blog! I had a quick question which I’d like to ask if you don’t mind. I was curious to know how you center yourself and clear your head prior to writing. I’ve had a tough time clearing my mind in getting my thoughts out. I truly do take pleasure in writing however it just seems like the first 10 to 15 minutes are generally wasted just trying to figure out how to begin. Any ideas or hints? Appreciate it!|

Leave a Reply

Your email address will not be published.