दौंड येथे गट विकास अधिकारी कोरोणा बाधित

 

राहू ( ता. दौंड) प्रतिनिधी:
मंगेश नातू

दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासकीय यंत्रनेमध्ये खळबळ उडाली आहे.
दौंड शहरात सुरूवाती पासूनच कोरोनाने आपले पाय पसरले आहेत. आता तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून नागरिकांनी वेळीच नियमांचे पालन करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
गेल्या सहा महिन्या पासून दौंडचे गटविकास अधिकारी यांनी कोरोना योद्धा म्हणून आपली कामगिरी चांगल्या प्रकारे पार पडली आहे.

यावेळी त्यांच्याशी संर्पक केला असता माझी प्रकृती उत्तम असून काळजी करू नये. नागरिकांनी कामा शिवाय घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने मास्कचा वापर करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

Google Ad

3 thoughts on “दौंड येथे गट विकास अधिकारी कोरोणा बाधित

  1. 714060 356090Cheers for this superb. I was wondering whether you were planning of publishing related posts to this. .Maintain up the superb articles! 714383

Leave a Reply

Your email address will not be published.