भिगवण-बारामती मार्गावर शेटफळ परिसरात ट्रॅक्टर ट्राॅली पार्किंगमुळे अपघाताचा धोका: कारवाईची मागणी

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण-बारामती या राज्य मार्गालगत शेटफळ गावच्या परिसरामध्ये राज्य मार्गाच्या एका बाजूने उसाचे ट्रॅक्टर ट्रॉली दोन ते तीन किलोमीटर रांगा लावून लांब अंतरापर्यंत उभ्या असतात. यामुळे गेली आठ दिवसापासून शेटफळ परिसरातील नागरिकांना व राज्य मार्गावरून वाहतूक/प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना,नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे,या बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर ट्रॉली च्या पार्किंग मुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदचे सदस्य ऍड.तुषार झेंडे पाटील यांनी निवेदनाव्दारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांच्याकडे केली आहे.

या राज्यमार्गावर वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यात यावा व भविष्यात अपघातातून होणारी जीवित हानी होऊ नये अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, याबाबत आपल्या कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा अपघात झाल्यास परिवहन अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल असा सूचक इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

Google Ad

66 thoughts on “भिगवण-बारामती मार्गावर शेटफळ परिसरात ट्रॅक्टर ट्राॅली पार्किंगमुळे अपघाताचा धोका: कारवाईची मागणी

  1. I am no longer sure where you are getting your info, but great topic. I needs to spend a while finding out more or working out more. Thanks for wonderful information I used to be looking for this information for my mission.|

  2. I was recommended this web site by my cousin. I am not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my problem. You’re wonderful! Thanks!|

  3. I’m excited to find this page. I wanted to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely really liked every little bit of it and I have you book marked to look at new things on your website.|

  4. you’re really a excellent webmaster. The web site loading speed is incredible. It seems that you are doing any distinctive trick. Also, The contents are masterpiece. you’ve done a wonderful activity in this subject!|

  5. Pingback: sex games list

Leave a Reply

Your email address will not be published.