भिगवण ते पंढरपूर सायकलींग करत दिला आरोग्य संवर्धनाचा संदेश

 

भिगवण प्रतिनिधी:

येथील भिगवण सायकल क्लबच्या आठ सदस्यांनी दि. ११ रोजी भिगवण ते पंढरपूर असा ११२ किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण केला. यावेळी ‘सायकल चालवा तंदुरूस्त रहा’ असा आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

सायकल चालवल्याने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळतो. याचा फायदा आरोग्याला होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते.तसेच मानसिक तणावापासून आराम मिळतो आणि मेंदू सक्षमपणे काम करतो असे अनेक फायदे यामुळे होतात.

भिगवण सायकल क्लबच्या सदस्यांकडून अनेक सायकल राईड मध्ये सहभाग घेतला जातो. यातील अनेक सदस्य दोनशे किलोमीटर, शंभर किलोमीटर महिन्यातून एकदा सायकलवर प्रवास करतात. सायकल चालवण्यामागे स्वतःचे आरोग्य चांगले राहावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी हा हेतू असून, याबरोबरच समाजामध्ये आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी असा त्यांचा मानस आहे.

या सायकल प्रवासामध्ये सायकल क्लबचे सचिव अल्ताफ शेख, उपाध्यक्ष अर्जुन तोडेकर, केशव भापकर, नामदेव कुदळे, श्याम सातार्ले, औदुंबर हुलगे, संतोष सवाने, योगेश चव्हाण व विशाल माळी हे सहभागी झाले होते.

सायकल क्लब चे सदस्य प्रविण वाघ यांनी भिगवण ते पंढरपूर सायकल प्रवास केलेल्या आठ सदस्यांचा यशस्वीरित्या सायकल प्रवास पूर्ण केल्याबद्दल सत्कार केला. यावेळी सायकल क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे, रियाज शेख, संजय खाडे, संजय चौधरी, डॉ. अमोल खानावरे, प्रसाद पाटील, राहुल गुंदेचा, प्रदीप ताटे, दिनेश मारणे, माऊली जगदाळे, बबन घाडगे आदी सदस्य उपस्थित होते.

Google Ad

64 thoughts on “भिगवण ते पंढरपूर सायकलींग करत दिला आरोग्य संवर्धनाचा संदेश

  1. Aw, this was an incredibly good post. Taking a few minutes and actual effort to create a top notch article… but what can I say… I put things off a lot and don’t manage to get nearly anything done.

  2. Thanks , I’ve recently been searching for information aboutthis topic for ages and yours is the greatest I’ve found out sofar. However, what about the bottom line? Are you sure about the supply?

  3. Excellent way of describing, and fastidious piece of writing to take facts on thetopic of my presentation subject, which i am going to deliver in institution of highereducation.

  4. Thank you for another wonderful post. Whereelse may just anybody get that kind of information in such an idealmanner of writing? I’ve a presentation next week, andI am on the search for such information.

  5. Hi are using WordPress for your blog platform? I’m new to the blog world but I’m trying to get started and set up my own. Do you need any coding knowledge to make your own blog? Any help would be greatly appreciated!

  6. Great article and right to the point. I am not sure if this is in fact the best place to ask but do you guys have any thoughts on where to get some professional writers? Thanks in advance

  7. I do agree with all of the ideas you have presented in your post. They are very convincing and will definitely work. Still, the posts are too short for beginners. May you please lengthen them a bit from next time? Thanks for the post.

Leave a Reply

Your email address will not be published.