देऊळगाव गाडा येथे कोव्हिड केयर सेंटर सुरू

देऊळगाव गाडा येथे कोव्हिड केयर सेंटर सुरू: उपुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची ऑनलाईन उपस्थिती

दौंडप्रतिनिधी,
प्रा.सुनिल नगरे

दौंड तालुक्यातील बहुचर्चित असलेले देऊळगाव येथील कोविड केयर सेंटर सुरू करण्यात आले.या कोव्हिड केयर सेन्टरचे लोकार्पण आमदार राहुल कूल यांच्या उपस्थितीत ,उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल यांच्या आमदार विकास निधीतून उभारण्यात आलेल्या ‘डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’द्वारे 100 ऑक्सिजन बेड्स तसेच ‘कोव्हिड केयर सेंटर’ द्वारे विलगिकरनासाठी सुमारे 200 बेडची सुविधा देण्यात आली आहे.
येथील सुसज्ज हॉस्पिटलच्या धर्तीवर चोवीस तास डॉक्टर्स, वार्ड बॉय, नर्सेस,ऑक्सिजन लाईन्स,फोल्डिंग बेड्स,महिला व पुरुषांसाठी विभक्त विलगिकरण कक्ष,प्रत्येक बेड्स साठी आवश्यक टेबल्स, वैद्यकीय उपकरणे, इतर साधने, घोषणा प्रणाली, प्रोजेक्टर्स, अंबुलन्स, जनरेटर, सिक्युरिटी, औषधांसाठी स्वतंत्र कक्ष, इन हाऊस क्लीनिंग टीम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.तसेच या ठिकाणी दाखल रुग्णांचे संपूर्ण उपचार,औषधे, जेवण आदी सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.
आमदार विकास निधीचा वापर करून उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत विस्तारित ‘डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ तसेच ‘कोव्हिड केयर सेंटर’ उभारण्याचा हा विशेष उपक्रम राबविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कूल यांचे अभिनंदन केले व सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

Google Ad

45 thoughts on “देऊळगाव गाडा येथे कोव्हिड केयर सेंटर सुरू

  1. I am really impressed with your writing skills as well as with the layout on your weblog. Is this a paid theme or did you customize it yourself? Either way keep up the excellent quality writing, it is rare to see a nice blog like this one nowadays.|

  2. I’m truly enjoying the design and layout of your website. It’s a very easy on the eyes which makes it much more pleasant for me to come here and visit more often. Did you hire out a developer to create your theme? Fantastic work!|

  3. Wow that was strange. I just wrote an extremely long comment but after I clicked submit my comment didn’t show up. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyways, just wanted to say fantastic blog!|

  4. whoah this weblog is fantastic i really like reading your posts. Stay up the great work! You already know, many people are looking around for this information, you can help them greatly. |

  5. I think that is one of the so much important info for me. And i am happy reading your article. However want to observation on few basic issues, The website style is perfect, the articles is in reality nice : D. Good process, cheers|

  6. sword art online sex games
    [url=”https://sexygamess.com/?”]fuck sex games online free[/url]
    brother & sister playing sex games on the attic.

Leave a Reply

Your email address will not be published.