कोरोना योध्यांना सोसिएल फाऊंडेशनच्या वतीने फळे वाटप

 

भिगवण प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात डॉक्टर, नर्स यांच्याप्रमाणे चौकात ठिक- ठिकाणी पहारा देत पोलिस कर्मचारी आपली कामगिरी चोख बजावत आहेत. अशातच सोसिएल फाऊंडेशन यांच्या वतीने पोलिस कर्मचारी व कोरोना रूग्णांना अंडी, सफरचंद, संत्री फळे वाटप करण्यात आली आहेत.

सोसिएल फाऊंडेशनच्या वतीने फळे वाटप करून कोरोना काळात लढणाऱ्या योध्यांची दखल घेण्यात येत असल्याने सामाजिक स्तरातुन फाऊंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या उपक्रमात अक्षय शिर्के, गणेश कसबे,अमोल वाघमारे,अक्षय बनसोडे, शिवकुमार कुरुळकर, अभि गानबोटे, नवनाथ मोतीकर, शुभम थोरात आदि युवकांनी सहभाग घेतला.व गावातील तरुणांनी अशा पद्धतीने एकत्र येत कोरोना काळात समाजकार्यात पुढे येऊन गरजूंना मदत करावी असे आवाहन या फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

121 thoughts on “कोरोना योध्यांना सोसिएल फाऊंडेशनच्या वतीने फळे वाटप

  1. [url=https://ivermectinwtab.com/]ivermectin pills canada[/url] [url=https://buspar.quest/]cost of buspar in canada[/url] [url=https://tadalafilnih.com/]generic tadalafil 20mg from india[/url] [url=https://buypriligy.online/]priligy online order[/url] [url=https://modafinilpill.online/]1000 mg modafinil[/url]

  2. [url=http://buycildenafil.quest/]sildenafil otc usa[/url] [url=http://viarageneric.quest/]generic viagra paypal canada[/url] [url=http://cialprescription.quest/]cialis 2.5 mg tablet[/url] [url=http://buycialsonline.quest/]can you buy cialis online in australia[/url] [url=http://generiscildenafil.quest/]sildenafil 50 mg canada[/url] [url=http://sidenafilcitratevigra.quest/]sildenafil 20 mg without a prescription[/url] [url=http://cialitablet.quest/]cialis canada generic[/url] [url=http://cialscanada.quest/]how to get cialis prescription online[/url] [url=http://tadalaficiali.quest/]cialis 2.5 mg[/url] [url=http://buytadalfil.quest/]tadalafil 20 mg daily[/url]

Leave a Reply

Your email address will not be published.