विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासनाने केली कोरोणा चाचणी : २२४ पैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह

 

भिगवन प्रतिनिधी

भिगवन मध्ये मदनवाडी चौफुला येथे पोलीस प्रशासन, तहसीलदार आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची तपासणी करण्यात आली.यात २२४ पैकी तब्बल २६ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासनाच्या वतीने नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, कामाशिवाय घराबाहेर पडू नका. परंतु काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नाहीत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने लोक घराबाहेर पडतातच. याला लगाम घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या आदेशाने आज भिगवण मध्ये पोलिसांनी दुचाकीस्वार आणि विनाकारण परवानगीशिवाय फिरणाऱ्या चारचाकी वाहनांची ही थांबवून रॅपिड अँटिजेन टेस्ट केली.

पोलिसांच्या या अचानक केलेल्या कारवाईने अनेकांची धांदल उडाली. तर पॉझिटीव्ह निघाल्याने अनेकांना पश्चाताप करण्याची वेळ आली. या मोहिमेसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यासोबतच प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह उपस्थित होते.तपासणीत पॉझिटिव्ह निघालेल्या सर्वांना भिगवण कोविड सेंटर येथे नेण्यात आले. काहींना ऍडमिट केले असून काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगितल्याचे समजते. या कारवाईने वास्तव समोर आले असून सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होणाऱ्या अनेकांना विचार करायला लावणारी ही आकडेवारी आहे.
त्यामुळे आता तरी सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा आणि कोरोनाला टाळा असे प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

74 thoughts on “विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासनाने केली कोरोणा चाचणी : २२४ पैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह

  1. Pingback: madridbet
  2. Pingback: elexusbet
  3. Pingback: child porn
  4. Pingback: slot siteleri
  5. Pingback: meritking
  6. Pingback: meritroyalbet
  7. Pingback: eurocasino
  8. Pingback: meritroyalbet
  9. Pingback: meritroyalbet
  10. Pingback: meritking

Leave a Reply

Your email address will not be published.