कुंभारगाव ग्रामपंचायत मार्फत महिला दिन साजरा: ग्राम संघाची स्थापना

 

भिगवण प्रतिनिधी:

कुंभारगाव ग्रामपंचायत मार्फत महिला दिन साजरा करण्यात आला,त्यामध्ये ग्रामपंचायत परिसरात ८ मार्च रोजी मुलीला जन्म देणाऱ्या मातेच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुलीला जन्म देणाऱ्या मातांचा सन्मान करून, कोरोना महामारीच्या काळात गावामध्ये महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेवीका तसेच शिक्षिका यांचाही सन्मान करण्यात आला.गावामध्ये नवीन १५ महिला बचत गटाची स्थापना करून ग्रामसंघ स्थापन करण्यात आला तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र मधील देविदास फलफले यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि अनिता ताटे यांनीही बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवसायाबद्दल व कर्ज प्रकरण याबाबत सविस्तर माहिती दिली, बचत गटाच्या स्थापनेसाठी गावच्या नवनिर्वाचित सरपंच उज्वला परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या माध्यमातून गावात नवीन बचत गट स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य मिळाले.

सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच स्वाती भोईटे,ग्रा.प.सदस्य दीपाली भोई,स्वप्नील लोंढे,आनंद देवगिरे अश्विन भोई ,भगीरथ परदेशी, रुपचंद भोई व ग्रामपंचायत कर्मचारी अनिल भोई व गजानन भोई उपस्थित होते.

Google Ad

47 thoughts on “कुंभारगाव ग्रामपंचायत मार्फत महिला दिन साजरा: ग्राम संघाची स्थापना

  1. What i don’t realize is if truth be told how you’re no longer really much more well-appreciated than you may be right now. You are so intelligent. You already know thus considerably relating to this topic, made me in my view believe it from so many varied angles. Its like women and men aren’t interested unless it is something to do with Woman gaga! Your own stuffs nice. Always care for it up!|

  2. Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you relied on the video to make your point. You definitely know what youre talking about, why throw away your intelligence on just posting videos to your site when you could be giving us something enlightening to read?|

  3. Thanks for your marvelous posting! I really enjoyed reading it, you may be a great author. I will be sure to bookmark your blog and definitely will come back in the future. I want to encourage you continue your great job, have a nice morning!|

  4. Hi there, just became alert to your blog through Google, and found that it is really informative. I’m gonna watch out for brussels. I will be grateful if you continue this in future. Lots of people will be benefited from your writing. Cheers!|

Leave a Reply

Your email address will not be published.