भिगवण मध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

 

भिगवण प्रतिनिधी

“मन चंगा तो कठौती में गंगा”
म्हणजेच, जर आपले मन शुद्ध असेल तर देव आपल्या अंत:करणात वास करतो,असा संदेश देणारे थोर संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त येथील ग्रामपंचायत मध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाचांगणे यांचे कार्यालयामध्येही प्रतिमा पूजन करून मिठाई वाटप करण्यात आली.

संत रोहिदास महाराज नेहमीच जातीभेदाविरूद्ध होते आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा ते नेहमीच सामाजिक कुप्रथांविरूद्ध आवाज उठवत असत,रोहिदास महाराजांचे गुरू रामानंदजी होते,ज्यांच्या भक्तीचा प्रभाव त्यांच्यावर होता.

यावेळी सरपंच तानाजी वायसे,अशोक शिंदे,पराग जाधव,उपसभापती संजय देहाडे, अशोक पाचांगणे, संजय रायसोनी, दत्तात्रय पाचांगणे, गणेश कांबळे, नारायण सोनोने , जावेद शेख, दत्ता धवडे,बापूराव थोरात, स्वप्नील जगताप,सत्यवान भोसले, सलीम मुलाणी, सिराज मुलाणी, गजानन वायसे, सुदाम काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

4 thoughts on “भिगवण मध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

  1. 27557 305173Hello, Neat post. Theres an concern together together with your website in web explorer, may possibly check this? IE nonetheless could be the marketplace leader and a huge component to folks will omit your excellent writing because of this problem. 757778

  2. 432522 204709If you tow a definite caravan nor van movie trailer your entire family pretty soon get exposed towards the down sides towards preventing finest securely region. awnings 452950

Leave a Reply

Your email address will not be published.