उजनी पात्रात अवैध वाळु उपसा करणार्‍यावर भिगवण पोलिसांची कारवाई

 

भिगवण प्रतिनिधी :
आप्पासाहेब गायकवाड

उजनी जलाशयात तक्रारवाडी हद्दीत रात्रीच्या वेळी चोरून
बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या बोट मालकासह बोटीवर काम करणार्‍या परप्रांतीय युवकांवर गुन्हा दाखल केला असून एकूण १० जणांविरुध्द भिगवण पोलिस स्टेशन यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,उजनी जलाशयात राॅयल्टी अथवा परवानगी नसताना तक्रारवाडी हद्दी मध्ये बुधवारी रात्री १०:४५ वाजता दोन बोट आतील बाजूस तीन कप्पे असणारी व एक सेक्शन बोट नदीपात्रात वाळु उपसा करत असल्याने निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल इन्कलाब रशिद पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १ ) शौकत कमरुद्दीन शेख वय ३२ वर्षे रा.मनसिंहा थाना राजमहल जिल्हा साहबगंज राज्य झारखंड २ ) बाहुद्दीन मुजामिल शेख वय २० वर्षे रा.बेगमगंज थाना नादानगर जि साहबगंज राज्य झारखंड ३ ) रफिक दानेश शेख वय ३२ वर्षे रा.बेगमगंज थाना नादानगर जि. साहबगंज राज्य झारखंड ४ ) हन्नन बजरुद्दीन शेख वय ३४ वर्षे रा.तिनहारिया कलबन्ना थाना नादानगर जि साहबगंज राज्य झारखंड ५ ) मनीरुल कमरुद्दीन शेख वय ३५ वर्षे रा.मनसिंहा थाना राजमहल जिल्हा साहबगंज राज्य झारखंड ६) रोहित मज्जामिल शेख वय २७ वर्षे रा.दरगाडांगा थाना नादानगर जि.साहबगंज राज्य झारखंड ७ ) आकाश सुरेश सावंत वय १९ वर्षे रा बाभळगांव दूमाला ता.कर्जत जि अहमदनगर ८) मुबारक मिरज शेख वय २६ वर्षे रा.पहाडगाव थाना नादानगर जि साहबगंज राज्य झारखंड ९ ) सोन्या बाळासाहेब सरक वय २५ वर्षे रा.कात्रज ता.करमाळा जि सोलापूर ( बोटमालक ) १० ) ज्ञानेश्वर शिवाजी सोळंके ( बोटमालक ) रा. विरवाडी मदनवाडी ता.इंदापूर जि पुणे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम- ४३९ , ३७९ , ३४ पर्यावरण संरक्षण अधि १९८६ चे कलम १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विर करत आहेत.

या कारवाईमुळे विना परवानगी शासनाचा महसूल बुडवून चोरट्या पध्दतीने वाळू काढणाऱ्यावर जरब बसणार आहे यापुढे कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अशा पध्दतीने वाळू उपसा करत असल्याची माहिती कोणाला असल्यास त्यांनी माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन जीवन माने यांनी महाराष्ट्र हेडलाईन्सशी बोलताना केले आहे

Google Ad

133 thoughts on “उजनी पात्रात अवैध वाळु उपसा करणार्‍यावर भिगवण पोलिसांची कारवाई

  1. Aw, this was an exceptionally good post. Taking a few minutes and actual effort to generate a great articleÖ but what can I sayÖ I procrastinate a lot and never seem to get anything done.

  2. Heya i amm for thee first time here. I found this board and I in finding It really usefjl & ithelped me out a lot. I’m hoping too offer one thing back aand aid others such as youaided me.

  3. Heya i am for the first time here. I came across this board and I find It really useful & it helped me out a lot. I hope to give something back and aid others like you aided me.

  4. Heya are using WordPress for your blog platform? I’m new to the blogworld but I’m trying to get started and create my own. Do you require any coding knowledge to make your own blog?Any help would be greatly appreciated!

  5. Im not certain the place you’re getting your info, but good topic. I needs to spend some time studying much more or working out more. Thank you for magnificent info I used to be in search of this info for my mission.

  6. Having read this I thought it was really enlightening. I appreciate you taking the time and energy to put this article together. I once again find myself spending way too much time both reading and commenting. But so what, it was still worth it!

  7. It’s laborious to seek out knowledgeable individuals on this topic, however you sound like you understand what you’re speaking about! Thanks

  8. 914425 648127Thank you for the auspicious writeup. It in truth used to be a amusement account it. Glance complex to more added agreeable from you! Nevertheless, how could we be in contact? 344522

  9. 507371 314834You produced some decent points there. I looked on the net to the concern and discovered a lot of people go together with together along with your internet internet site. 718069

  10. Hey there! I’m at work surfing around your blog from my new iphone 3gs!Just wanted to say I love reading through your blog and look forward to all yourposts! Carry on the great work!

Leave a Reply

Your email address will not be published.