भिगवण – डिकसळ रोडवर घाणीचे साम्राज्य: दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण-डिकसळ रोडवर उजनी धरणाच्या फुगवट्यावरून जात असताना अनेकांचे प्रवाश्यांचे लक्ष वेधुन मन प्रफुल्लित करणारे पाणी व डोळ्यात भरणारा निसर्ग पाहण्यासाठी भिगवण मधुन गाडीने जात असताना अनेकांना आपल्या खिडकीच्या काचा खाली घेण्याचा मोह आवरत नाही. पंरतु भिगवण भोवती वाढत चाललेला हाॅटेल व्यवसाय व वाढत चाललेली लोक वस्ती यामुळे निर्माण होणारी कचऱ्याची समस्या पुढील काळात मुख्य समस्या होण्याच्या मार्गावर आहे.

राज्यमार्ग भिगवण- राशीन रोडवर प्रवाशांबरोबरच या परिसरातील नागरिक सकाळी मॉर्निंग वाॅक साठी व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ मोकळी हवा मिळण्यासाठी या रोडवर अनेक जण पहाटे व्यायामासाठी येत.पंरतु काही महिन्यापासुन या रोडवर अनेक मच्छिमार व्यावसायिक व हाॅटेल व्यवसायिक खराब झालेले मासे,हाॅटेल मधील कचरा, वेस्टेज रात्रीच्या वेळी रोडलगत टाकतात,त्यामुळे येथुन जाणारे-येणारे प्रवासी व नागरिकांना दुर्गधीमुळे नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दिवसेंदिवस या रस्त्यावरून वर्दळ,रहदारी वाढत चालली असून,येथून प्रवासी, शाळा, महविद्यालयातील विद्यार्थी , व्यावसायिक, शेतकरी यांची दैनंदिन ये- जा असते . या सर्वांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर शुभम पेट्रोलियम ते ब्रिज आणि विद्युत वितरण कार्यालय या रोडवरही सतत कचरा/मैला टाकला जातो. यामुळे चुकीच्या पध्दतीने रोडलगत कचरा टाकणाऱ्या वर ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.तसेच या दुर्गंधीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. अन्यथा भविष्यात ही समस्या निश्चितच उग्र रूप धारण करू शकते यात शंका नाही.

Google Ad

10 thoughts on “भिगवण – डिकसळ रोडवर घाणीचे साम्राज्य: दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

  1. 545838 429653Howdy! Do you know if they make any plugins to safeguard against hackers? Im kinda paranoid about losing everything Ive worked hard on. Any recommendations? 581869

  2. 183004 591269Hello my family member! I wish to say that this post is wonderful, fantastic written and come with approximately all vital infos. I would like to see extra posts like this . 798639

  3. I don’t even know the way I stopped up right here, however I thought this publish used to be great. I do not know who you might be however definitely you are going to a famous blogger in the event you are not already Cheers!

  4. What i don’t realize is in fact how you are not really a lot more smartly-preferred than you might be right now. You are so intelligent. You recognize therefore considerably with regards to this matter, produced me in my view imagine it from a lot of varied angles. Its like men and women aren’t involved until it¦s something to do with Lady gaga! Your personal stuffs outstanding. At all times care for it up!

Leave a Reply

Your email address will not be published.