भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्लॅस्टिक वापरा विरोधात कारवाई

 

भिगवण प्रतिनिधी:

भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यवसायिक,व्यापारी यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली असून दि.२५ रोजी केलेल्या कारवाईत ९ दुकानदारांवर कारवाई करत १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

भिगवण चे शहरीकरण दिवसेंदिवस वाढत असून प्लॅस्टिक वापराचे प्रमाणही वाढले आहे.त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. व्यापाऱ्यांना,दुकानदारांना प्लॅस्टिक पिशव्या, कॅरीबॅग न वापरण्याबद्दल वारंवार सूचना देऊनही कोणी दखल घेत नव्हते.

याबाबत सरपंच तानाजी वायसे यांनी सांगितले की, प्लॅस्टिक च्या पिशव्या किंवा तत्सम साहित्य वापरू नये याबाबत सर्वांना सूचित करण्यात आले होते परंतु अनेक व्यापाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे कारवाई करावी लागली. परंतु या कारवाईतून प्राप्त झालेल्या रकमेतून ठराविक रकमेच्या कापडी,कागदी पिशव्या त्या व्यापाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत.
या कारवाईसाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात आली.

सदरील कारवाई ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी ,पोलीस विष्णू केमदारने ,प्रमोद गलांडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आली.

Google Ad

13 thoughts on “भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्लॅस्टिक वापरा विरोधात कारवाई

  1. Mit internet Nutzung Verbreitung at ein rasche Preis, Anwendungen kann auch sein Pflege Tempo
    bis bieten der Verbraucher alles er erfordert durch seine pc ob es einkaufen, kommuniziere oder genießen.

  2. I enjoy you because of each of your effort on this web site. Gloria takes pleasure in getting into investigation and it’s really easy to understand why. Many of us notice all concerning the lively method you provide important techniques by means of this web blog and therefore boost response from people on this idea plus our favorite daughter is certainly discovering a great deal. Take pleasure in the remaining portion of the year. Your carrying out a really great job.

  3. Thanks for sharing superb informations. Your web-site is very cool. I’m impressed by the details that you have on this site. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for more articles. You, my friend, ROCK! I found simply the info I already searched everywhere and just could not come across. What a perfect site.

Leave a Reply

Your email address will not be published.