भिगवण येथील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक हटविल्याने अपघात सत्र : प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण ग्रामपंचायत समोर या पुर्वी दुभाजक नसल्याने अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्याने चार वर्षापुर्वी या ठिकाणी हा दुभाजक बसवला होता परंतु रस्ता दुरूस्ती सुरू असल्याने एका मार्गामधून दुसऱ्या मार्गामध्ये वाहने वळविण्यासाठी हा दुभाजक काढल्याचे सांगण्यात आले .काम पूर्ण होऊन तीन महिने झाले तरी दुभाजक बसविला नसल्याने या ठिकाणी अपघाताचे सत्र सुरू झाले आहे.

पुणे- सोलापूर महामार्गालगत भिगवण गाव दोन्ही बाजुला विभागले आहे . पुर्वेला वसाहत, उद्योग, मुख्य बाजारपेठ आहे तर पश्चिमेला वीस टक्के वसाहत, व्यापारपेठ व आठवडे बाजार आहे. हा दुभाजक रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ये-जा करण्यासाठी येथे नेहमी वर्दळ असते येथे महामार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असताना वाहनाचा वेग जास्त असतो त्यामुळे झालेल्या अपघाताने अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. पूर्वी बसवलेल्या दुभाजकामुळे चार वर्षात एकही अपघात झाला नाही.

आता काढण्यात आलेल्या दुभाजकामुळे अपघाताचे सत्र सुरू झाले आहे (ता.०५) एका दिवसात दोन अपघातात झाल्याने नागरिकांकडून पुन्हा दुभाजक बसवण्याची मागणी होत आहे. तर पश्चिमेकडील असणारी व्यापारपेठेला या बसविण्यात आलेल्या दुभाजकामुळे ये – जा करण्यासाठी पाऊण कि.मीअंतर जावे लागते, त्यामुळे याचा फटका व्यवसायाला बसत आहे. यामुळे अनेक व्यापारी वर्गाकडून महामार्गावर गतिरोधकही बसवण्याची मागणीसुध्दा होत आहे.

या संबंधित विभागाने तात्काळ या ठिकाणी दुभाजक / गतिरोधक बसवन्याची गरज आहे. अजून अपघातात किती बळी गेल्यावर या प्रशासनाला जाग येणार..? असा सवाल नागरिकांच्या वतीने उपस्थित होत आहे.

Google Ad

80 thoughts on “भिगवण येथील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक हटविल्याने अपघात सत्र : प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

  1. Hello there! This is my first visit to your blog! We are a group of volunteers and starting a new initiative in a community in the same niche. Your blog provided us valuable information to work on. You have done a outstanding job!

  2. Aw, this was an exceptionally good post. Spending some time and actual effort to make a great articleÖ but what can I sayÖ I put things off a whole lot and don’t manage to get nearly anything done.

  3. I do believe all the ideas you have introduced on yourpost. They’re very convincing and can definitely work.Still, the posts are too brief for starters. May just you please extend them a littlefrom next time? Thanks for the post.

  4. 893657 714225Couldn?t be designed any far better. Reading this post reminds me of my old room mate! He always kept talking about this. I will forward this report to him. Pretty certain he will possess a very good read. Thanks for sharing! 163265

  5. This is a good tip particularly to those new to the blogosphere. Simple but very accurate informationÖ Thanks for sharing this one. A must read article!

  6. 16555 414801 You created some decent points there. I looked on the internet for the concern and found most individuals will go along with together with your web site. 217730

  7. 219188 865089Hmm is anyone else experiencing issues with the images on this weblog loading? Im trying to find out if its a difficulty on my end or if it is the weblog. Any feed-back would be greatly appreciated. 605592

  8. 752442 75123Found your weblog and decided to have a study on it, not what I usually do, but this weblog is wonderful. Awesome to see a internet site thats not spammed, and truly makes some sense. Anyway, great write up. 557459

  9. Hello there, just became alert to your blog through Google, and found that it’s really informative.I’m gonna watch out for brussels. I will appreciate if you continue this in future.Lots of people will be benefited from your writing. Cheers!

Leave a Reply

Your email address will not be published.