सीबीआयकडे पुरावा : ‘दाभोलकर हत्येच्या दिवशी सचिन कामावर गैरहजर’

पुणे : दाभोलकर हत्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे येतेय..सीबीआयच्या ताब्यात असलेला संशयित मारेकरी औरंगाबादेतील ज्या कापड दुकानात कामाला होता. तिथे तो २० ऑगस्टला २०१३ रोजी दाभोलकर यांच्या हत्येच्या दिवशी कामावर गैरहजर होता अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. दुकानाचा मालक कर्मचारी यांचे हजेरी रजिस्टर ठेवतो.

Google Ad

56 thoughts on “सीबीआयकडे पुरावा : ‘दाभोलकर हत्येच्या दिवशी सचिन कामावर गैरहजर’

Leave a Reply

Your email address will not be published.